दोन मित्र आणि त्यांची मैत्री...! या धाटणीचे अनेक सिनेमे आपल्याला पाहायला मिळतात. मैत्रीच्या याच विषयावर भाष्य करणाऱ्या सिनेमांत 'अंड्या चा फंडा' या आगामी चित्रपटाचादेखील समावेश होतो. अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी निर्मित आणि प्रशांत पुजारी तसेच इंदिरा विश्वनाथ शेट्टी सहनिर्मित या सिनेमाचे संतोष शेट्टी यांनी दिग्दर्शन व कथालेखन केले आहे. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाचे पोस्टर पाहिले असता हा सिनेमा नक्कीच धम्माल आहे, हे लक्षात येते. या पोस्टरमधील अंडया आणि फंड्याच्या भूमिकेमध्ये अथर्व बेडेकर आणि शुभम कदम हे दोन नावाजलेले बालकलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
अथर्वने यापूर्वी 'माय डियर देश', 'असा मी अशी ती', 'पोर बाजार' यासारख्या चित्रपटात काम केले असून शुभमने 'रईस' या बॉलीवूड चित्रपटात काम केले आहे. शिवाय लवकरच येणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या बायोपिकमध्येदेखील शुभम झळकणार आहे. अश्या या अभिनयात मुरलेल्या बालकलाकारांच्या ताफ्यात मृणाल जाधवचा देखील समावेश आहे. 'लय भारी'. 'तु ही रे' तसेच हिंदीतील 'दृश्यम' या चित्रपटातून रसिकांच्या पसंतीस उतरलेली ही चिमुरडी 'अंड्या चा फंडा' मध्ये काय कमाल करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
त्याचप्रमाणे दिग्दर्शक संतोष शेट्टी यांची पार्श्वभूमीदेखील कौतुकास्पद आहे. त्यांनी गेली अनेक वर्ष सीआयडी आणि आहट यांसारख्या मालिकांचे लिखाण आणि दिग्दर्शन केले असून, या सिनेमाच्या माध्यमातून ते प्रथमच मराठीत दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. शेवटपर्यंत सस्पेन्स खेळवत ठेवणे आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणे हा त्यांचा हातखंडा. या चित्रपटातदेखील त्यांची हीच शैली आपल्याला पाहायला मिळणार आहे. तसेच अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी या त्रिकूटाने मिळून सिनेमाची पटकथा आणि संवादाची धुरा सांभाळलेली असल्यामुळे 'अंड्या चा फंडा' या चित्रपटामधून दर्जेदार लेखनाची गम्मत पाहायला मिळणार आहे. सस्पेन्सची परिपूर्ण मेजवानी असलेला हा सिनेमा मैत्रीचा कोणता फंडा लोकांसमोर घेऊन येणार आहे, ते येत्या ३० जूनला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.
Two friends and their friendship ...! You get to see many movies or submission. Friendship films on the subject of comment 'egg of funds, including in the upcoming citrapatacadekhila. Adh created the Creation and Pacific priests and Vijay Shetty, Indira Vishwanath Shetty collaboration film directed by Santosh Shetty has been and writing. He saw this movie poster of the film is based on the friendship of childhood snoring certainly shows that. The postaramadhila andaya funds and their role in the Atharva Baedeker and Shubham step two famous child artist you are going to see.
Atharva ago, my dear country, '' I said that, '' old market 'has worked in films like Bollywood film Shubham has worked in the' rich '. But soon jhalakanara the master blaster Sachin Tendulkar's bayopikamadhyedekhila Shubham. If yes, this also includes pickled child at the fleet Mrinal Jadhav. 'Heavy rhythm. "You Ray and Max will do in Hindi 'view' This fund came to this little girl 'egg fans favorite' this is going to be watching autsukyace.
It is also admirable parsvabhumidekhila the director Santosh Shetty. Marathi directorial debut and is the first time that the CID through the years and heard the sound of such series is written and directed, this film was. Hatakhanda to keep the suspense until the end of the match, and compel the audience to think. This is citrapatatadekhila you will get to see the same style. Amber and leave, and Shreepad Ganesh Pandit Joshi trikutane together because sambhalaleli film script and dialogue lead 'egg of funds' from the movie will get to see just quality writing. The film is scheduled for the perfect party saspensaci friendship with the people of these funds, to know when to display the next movie on June 30.