मुंबई, १७ मे २०१७ : महाराष्ट्रात हास्याला मिळाले हमखास आरक्षण, कारण महाराष्ट्राचा लाडकाकॉमेडी शो ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ प्रेक्षकांना एका नव्या ढंगात सहा महिन्यांआधी भेटायला आला.या कार्यक्रमातील कल्लाकार प्रेक्षकांना त्यांच्या अतरंगी, खुशखुशीत विनोदशैलीने पोट धरून हसवतआहेत. हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाची पर्वणीच आहे. कार्यक्रमातील अनेक बदलांबरोबर यामधीलपरीक्षक देखील बदलले ज्यांनी काही महिन्यांमध्येच प्रेक्षकांची मने जिंकली. याच कार्यक्रमातीलमहाराष्ट्राची लाडकी, देखणी आणि आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य करणारीअभिनेत्री सोनाली कुलकर्णी सहा महिन्यामध्ये या परिवाराचा एक महत्वपूर्ण भाग बनली आहे. याचआपल्या लाडक्या हास्यपरीला म्हणजेच सोनाली कुलकर्णीला ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मधीलकल्लाकारांनी एक छानसं सरप्राईझ दिल, ज्यामुळे सोनालीला खूपच आनंद झाला. सोनालीचावाढदिवस १८ मेला असतो पण ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ च्या संपूर्ण टीमने तिला सरप्राईझ दिलसेटवर तिच्यासाठी केक मागविण्यात आला होता, स्टेज फुग्यांनी सजवला होता. तिचा वाढदिवसनक्कीच या टीमने खूप खास बनविला यात शंका नाही.
यावर बोलताना सोनाली म्हणाली, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कार्यक्रमाचा मी आता सहामहिन्यांपासून भाग आहे जणू हा माझा परिवारच आहे अस मला वाटत. माझ्यासाठी ‘कॉमेडीचीबुलेट ट्रेन’ च्या सेटवर येण म्हणजे खूप आनंदाची गोष्ट असते, जसा प्रत्येकासाठी रविवार असतोतसच काहीस माझ्यासाठी इथे या मंच्यावर येण असत. मला खूप मोठ सरप्राईज होत हे कि, माझावाढदिवस इतक्या सुंदर प्रकारे माझ्या या सगळ्या मंडळीनी साजरा केला. या मंच्यावर येऊन मलासकारात्मक दृष्टीकोन मिळाला म्हणजेच छोट्या - छोट्या अडचणीमधून देखील आनंद कसा शोधावाहे कळाल, तसेच विनोदाचे कौतुक करण्याची माझी कुवत वाढली असे मी म्हणेन”. माझ्यावाढदिवसानिमित्त मला तर सरप्राईझ मिळालेच पण आता प्रेक्षकांदेखील लवकरच एक सरप्राईझमिळणार आहे”.
आपल्या वाढदिवसानिमित्त सोनाली संपूर्ण ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ च्या टीमला पुण्यामध्ये पार्टीदेणार आहे.
Mumbai, 17 May 2017: Maharashtra laughing the Another Reservations, because Maharashtra dear comedy Show 'Comedies bullet train ' the audience one new style six months to meet Was. or program kallakara the audience their Atarangi,khusakhusita vinodasailine Bye hold makes you smile Are. This program and entertainment inspiration Is. program many badalambarobara between the examineralso changed those who some mahinyammadhyeca the audience heart Won. the same program Maharashtra PET, beautiful and your adakarine all Maharashtra heart state that actress Sonali Kulkarni six month or family a significant part become Is.the same your dear hasyaparila the Sonali Guys' Comedies bullet train ' from kallakaranni a beautiful sarapraijha Heart, so IPC pretty happiness Was. IPC birthday 18 fair is But 'Comedies bullet train ' of all team she sarapraijha heart set the her to cake invited was The, stage, balloons smashed A. she birthday certainly or team very special made the the doubt No.
on speaking Sonali Said, 'Comedies bullet train ' or the program I now six months part is like This my family is severe me Feel. I 'Comedies bullet train ' of set the yena and very good thing Is, as everyone Sunday is Similarly some me here or mancya on yena They were. me very moth surprise the this That, my birthday so many beautiful way my or all themselves celebrated Made. or mancya on and me affirmative outlook the the Small - small difficulties from also happiness How find this Learned and expression appreciated to my capacity increased the I Say ". my birthday me the sarapraijha petitions but the now preksakandekhila soon a sarapraijha will Is ".
your birthday Sonali The whole 'Comedies bullet train ' of team in Pune party will Is.