निर्मात्या विधि कासलीवाल करणार हा चित्रपट प्रदर्शित
वितरक न मिळाल्याने काही आशयघन सिनेमांपासून प्रेक्षकांना वंचित रहावंलागत आहे. या यादीतील काही नावं म्हणजे 'कासव', 'दशक्रिया', 'हलाल'... याचयादीत काही दिवसांपूर्वी अजून एक नाव होतं 'रिंगण'... मात्र या दुष्टचक्रातून'रिंगण' चित्रपटाची मुक्तता झाली आहे.
सुखाच्या आणि प्रेमाच्या शोधात निघालेल्या बाप-लेकाचा प्रवास या चित्रपटातदाखवण्यात आला आहे. या चित्रपटाने कित्येक पुरस्कारांवर आपली मोहोरउमटवली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट या विभागात 63 वा राष्ट्रीय पुरस्कारावररिंगण आपली मोहोर उमटवली त्याबरोबरच 53व्या महाराष्ट्र राज्य स्तरीयपुरस्कारांत सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पदार्पण(दिग्दर्शक), सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायाचित्रदिग्दर्शन, सर्वोत्कृष्टबालकलाकर या पुरस्करांवर आपले नाव कोरले. त्याशिवाय कान्स, स्टट्टगर्ट(जर्मन), लंडन, टोरांटो या काही मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपटमहोत्सवांमध्येही आपलं वेगळेपण दाखवून दिलं.
या राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या मैदानात विजयाची पताका फडकवणारारिंगण अखेर प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. आपली निर्मिती प्रेक्षकांसाठीमनोरंजनाबरोबर बोधपूर्णही असावी या विचारांच्या विधि कासलीवाल यांनीप्रेक्षकांमध्ये जगण्याची नवी
xml:lang="HI">उमेद जागवणारा, मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’प्रेक्षकांना प्रेझेंट करायचे ठरवले आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोलमोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
national award victor Marathi The film 'arena' June 30 to will display
Maker method Kasliwal will This Movies display
dealer not getting some rich-content films from the audience deprived rahavam cost Is. or list some the names of The'Tortoise', 'dasakriya', 'halal' ... the same list some days ago another a boat It 'arena' but ... or Dustacakratuna 'arena' film release was Is.
happiness and of love for out PA - Leica migration or the film showwas Is. or The film several Awards your flower Umatavali. Best Marathi Movies or Section 63 or national Awards arena your flower umatavali Along with 53 th Maharashtra state level awards Best Movies, The Best Direction, Best Debut (director), best Actor, Best Chayacitradigdarsana, best balakalakara or puraskaram on your boat Grabbed. In addition, Cannes, stattagarta (German), London,Toronto or some considered the International Movies mahotsavammadhyehi our uniqueness show Given.
or National - International Awards of the field victory streamer hoist arena finally, display Fit was Is. your creation for audiences manoranjanabarobara bodhapurnahi should be or thinking method Kasliwal by audience survival New hope Jagavanara,nectar Mane Directed 'arena' audience prejhenta to decided to Is.lendamarka Films present and My roll Motion Pictures Created 'thearena' on June 30 the audience down will Is.