‘कंडीशन्स अप्लाय’ संगीत अनावरण सोहळा संपन्न - "Kandisansa Apply ' Music performed the unveiling ceremony

सतत नव्या ट्रेंड आणि फॅशनच्या शोधात असणारी आजची युवा पिढी लिव्ह इन रिलेशनचा ट्रेंड स्वखुशीने स्वीकारताना दिसत आहे. तरुणांच्या याच मानसिकतेवर भाष्य करणारा ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत डॉ. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित कंडीशन्स अप्लाय- अटी लागू या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा रेडिओसिटी-पुणे इथे नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सुबोध भावे, दीप्ती देवीसंगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्यासह चित्रपटाच्या संगीत विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. कंडीशन्स अप्लाय- अटी लागू हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
‘अविनाश-विश्वजीत यांचं संगीत नेहमीप्रमाणेच श्रवणीय आहे, अविस्मरणीय गीते त्यांनी चित्रपटाला दिली आहेत, असं सांगत सुबोध भावे यांनी संगीतकार अविनाश-विश्वजीत यांचं कौतुक केलं. तर चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या दिप्ती देवी ने ‘चित्रपटाची प्रोसेस एन्जॉय करत असतांना मी अविनाश-विश्वजीत यांच्यासोबतचं कामही एन्जॉय केलं’ अशा भावना व्यक्त केल्या. चित्रपटाचे संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी प्रेमाचे रंग उलगडून दाखवणारी गोष्ट आणि त्याला अनुसरून असलेली गाणी कंपोज करण्याची संधी मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या टीमचे आभार मानले.
कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या अभय आणि स्वरा यांची  फुलत जाणारी प्रेमकहाणी आणि त्याला साजेशी गीतं या चित्रपटात आहेत. या चित्रपटात चार वेगवेगळ्या जॉनर ची गाणी आहेत. विश्वजीत जोशी यांनी शब्दबद्ध केलेलं ‘काही कळेना’ हे गीत तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने गायले आहे. ‘तुझेच भास’ हे संगीता बर्वे लिखित हृदयस्पर्शी गीत फराद भिवंडीवाला आणि प्रियंका बर्वे यांनी गायले आहे. जय अत्रे लिखित ‘मै तो हारी’ हे विरह गीत फराद भिवंडीवाला, आनंदी जोशी, आणि विश्वजीत जोशी यांनी गायले आहे. तरुणीला ज्या रॅप संगीताने वेड लावले आहे असं एक रॅप गीत ‘मार फाट्यावर’ ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून आनंद शिंदे आणि गंधार कदम यांनी ते गायले आहे.
लिव्ह इन च्या ट्रेंड वर भाष्य करणाऱ्या कंडीशन्स अप्लाय- अटी लागू या चित्रपटात सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, विनीत शर्मा, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, डॉ. उत्कर्षा नाईक, अतिशा नाईक या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत डॉ. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित कंडीशन्स अप्लाय- अटी लागू या चित्रपटाची कथा, पटकथा, आणि संवाद संजय पवार यांचे असून सचिन भोसले व अमोल साखरकर यांनी सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाच्या कथेला आणि पार्श्वभूमीला साजेसं संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिलं आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. प्रसाद पांचाळ हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; text-align: justify;">
Today's young generation is constantly looking for new trends and fashion that is very accepting willingly live in Relation trends. The same or psychological commentary on youth culture sinevhijana production 'presents Dr. Created and directed by Girish Mohite Court applied the messagekandisansa aplaya conditions or upcoming Marathi film music unveiling ceremony was over here rediositi Pune recently. At the time approached to play the lead role in the film Subodh Bhave, Deepti Devi, Avinash-Vishwajeet composer and film music department was present on the entire team. Kandisansa aplaya conditions applicable to cinema audiences will meet the July 7.
"Avinash-Vishwajeet Audio's music is as usual, they are the unforgettable songs for the film, telling that Subodh Bhave did appreciate the composer's Avinash-Vishwajeet. While the film does not enjoy nayikeci role sakaranarya Deepti Devi 'film I did enjoy the work process Avinash-Vishwajeet yancyasobatacam' expressed such feelings. Avinash-Vishwajeet film composer thanked the film's able to have the opportunity to team composed songs that are showing the story and according to him reveals the color of love.
The corporate world Abhay sat and Swara Phulata to the love story and the film songs suited him. The songs in the film are four different jonara. Vishwajeet Joshi documented impaired, some did not know this song is sung by the youth dear singer Rohit Raut. 'O illusion' is touching song written and sung by music barve pharada bhivandivala and Priyanka barve. Jay Atre written "I lost it, this song is sung by the separation pharada bhivandivala, happy Joshi, and Vishwajeet Joshi. Rap music is a passion that has made the girl who wrote a rap song 'Mar fork' Omkar Kulkarni to sing by Anand Shinde and Gandhara step.
Live commentary on applicable kandisansa aplaya terms of trends in the film, Subodh Bhave, Deepti Devi, Atul obvious, Radhika Vidyasagar, Vineet Sharma, Milind gate, Rajan Tamhane, Dr. Naik speaking, Dinesh Naik role of artists. Culture sinevhijana production 'presents Dr. Created and directed by Girish Mohite Court applied the messagekandisansa aplaya Terms The story, screenplay and dialogues by Sanjay Pawar and Sachin Amol Bhosle sakharakara has co-production. The film story and the background music sajesam Avinash-Vishwajeet is given. The film's photography collection is Krishna Soren Nilesh gavanda. Prasad Panchal, Executive Producer of the film.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :