चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या योगदानाला आणि कर्तुत्वाला मानाचा मुजरा करण्याची अनोखी संकल्पना ‘फक्त मराठी’ वाहिनीने मांडली आहे. या संकल्पने अंतर्गत विनोदाचा आणि हजरजबाबीपाणाचा बादशहा ही बिरुदावली मिरवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते ‘अशोक सराफ’ यांना मानाचा मुजरा केला आहे. चतुरस्त्र अभिनयामुळे आणि विनोदाच्या खुमासदार शैलीमुळे ‘अशोक सराफ’ हे नाव गेली कित्येक दशके मराठी मनांवर अधिराज्य करत आहे. अशा या अभिनेत्याला सलाम करीत ‘फक्त मराठी’ वाहिनी अशोक सराफ यांच्या काही गाजलेल्या चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सोमवार २२ मे ते शनिवार २७ मे दरम्यान अशोक सराफ यांच्या विविधांगी भूमिकांनी परिपूर्ण चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.
‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘आबा झिंदाबाद’, ‘गंमत जंमत’, ‘गल्ली ते दिल्ली’,‘भन्नाट भानू’, ‘मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना सोमवार २२ मे ते शनिवार २७ मे दरम्यान सायंकाळी
७.०० वा. फक्त मराठी वाहिनीवर घेता येईल.
The unique concept of honor to salute the contributions of the film industry giants and ability 'is presented with channelMarathi. the concept Under the emperor humor and hajarajababipanaca birudavali miravanarya actor Ashok Saraf,who has honor to salute. Caturastra performance and humor of khumasadara sailimule Ashok Saraf 'was the name of several decades has ruled the Marathi minds on. Not greet the actor who is just coming up with some famous films present to audiences of Saraf Marathi news channel Ashok. Monday, May 22 to be displayed in this perfect festival film starring Ashok Saraf's multi-Saturday between May 27.
'Together is also an' 'Aba jhindabada', 'Sport jammata' 'way toDelhi,' 'abandoned Bhanu', 'Most Wanted' films or enjoy the audience on Monday May 22 to Saturday, and between 7.00 pm on May 27. Just take the Marathi news channel.